सांगली जिल्हा जय जवान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरढोण यांचे माननीय चेअरमन, व्हाइस चेअरमन, आदरणीय संचालक मंडळ तसेच कार्यतत्पर कर्मचारीवृंद यांनी आज एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था येथे सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. ही आदरयुक्त भेट दोन्ही संस्थांमधील परस्पर सहकार्य, अनुभव विनिमय आणि भविष्यातील विकासदृष्टी अधिक दृढ करणारी ठरली.